हि माझी पहिली पोस्ट माझ्या नव्याकोऱ्या ब्लॉग वर. पहिली पोस्ट म्हणजे मेनू पण तसाच हवा ना म्हणून लहान मुलांच्या अगदी जवळचा असा हा पिझ्झा नवीन प्रकारे प्रेझेन्ट करायचा ठरवलं.
लहान मुलांच्या बर्थडे पार्टी मध्ये एक छानसा मेनू नक्की होईल हा पिझ्झा.
पण टेन्शन नॉट थोडासाच आणि मोजकाच खाऊ असा पिझ्झा आपण बनवू शकतो घरच्या घरी
साहित्य :-पावासाठी साहित्य :- मैदा, ड्राय यीस्ट, पाणी, मीठ, तेल ,साखर
टॉपपिंग्ससाठी साहित्य :- शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, मक्याचे दाणे, पाव भाजी मसाला, गरम मसाला, मीठ ,सजावटी साठी चीझ
कृती :- सर्व प्रथम ५ग्राम ड्राय यीस्ट कोमट पाण्यात साखरे सोबत मिक्स करून १० मिनिटे ठेवावे..
नंतर मैदा घेऊन त्यात ते यीस्ट मिक्स करून गरजे नुसार पाणी थकून मऊसर पीठ मळून घ्यावे. मळून झाल्यावर मीठ आणि तेल घेऊन पुन्हा एकदा पीठ चांगले मळून घ्यावे. त्या गोळ्यावर अर्ध्या तासासाठी ओला कापड ठेऊन तोच फुलून द्यावा.
आता टॉपपिंग्स करण्यासाठी सर्व भाज्या उभ्या चिरून घ्याव्यात. कढई मध्ये तेल गरम करून त्यात कांदा परतून घेऊन बाकीच्या सर्व भाज्या त्यात टाकाव्यात नंतर गरम मसाला पाव भाजी मसाला आणि चवीपुरता मीठ टाकून भाजी थोडा वेळ शिजून द्यावी .
आता कपकेक चा ट्रे घेऊन त्याला तेल लावून घ्यावे नंतर आपण करून ठेवलेल्या गोळ्याच्या छोट्या छोट्या जाडसर पुऱ्या लाटून त्या ट्रे मध्ये लावून घ्याव्यात आणि त्यात स्टफीन्ग भरून त्या वर किसलेला चीझ टाकून २०० डिग्री वर PREHEATED ओव्हन मध्ये १० मिनिट साठी ठेवावा
१० मिनिट मध्ये आपला कपकेक पिझ्झा तयार .

Waah vrunali...ek number...me nakki try karen ha pizza...��
ReplyDeleteThank you dear
ReplyDeleteMastah vrunali ����
ReplyDeleteWow looks yummy..
ReplyDeleteIt looks delicious swty...
ReplyDeleteThanks all of you
ReplyDelete